AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Oct 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. उष्णकटिबंधीय वन संशोधन संस्था ही मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे कार्यरत आहे. २. 'लीची' फळाची लागवड सर्वप्रथम चीनमध्ये केली गेली, त्यानंतर जगातील इतर देशांमध्ये प्रसारित झाली. ३. भारत जगातील दुसर्‍या क्रमांकावरील गहू उत्पादक देश आहे. ४. हुमणी किडीचे जीवनचक्र तीन वर्षांचे असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
95
0