गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. चीन हा जगातील सर्वात मोठा भुईमूग उत्पादक देश आहे. २. भारतीय मृदा विज्ञान संस्था हि मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे आहे. ३. 'गुलाब खास' हा एक लाल रंगाच्या आंबा फळाचा वाण आहे. ४. द्राक्षे फळपिकामध्ये मिलरेंडेज (हेन आणि चिकन) हि एक विकृती आढळून येते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
133
0
संबंधित लेख