गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. भात रोपवाटिका वाढविण्याची दापोंग पद्धत ही फिलिपिन्समधून भारतात आली आहे. २.जागतिक डाळींच्या उत्पादनात 'भारत' हा देश अग्रेसर आहे. ३. ज्यूट आणि अलाइड फायबरचे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट 'बराकपूर' येथे आहे. ४. आधुनिक ठिबक सिंचनाची कल्पना जर्मनीमध्ये १८६० साली आली होती.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
98
0
संबंधित लेख