AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Sep 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीएचईटी) पंजाबच्या लुधियाना येथे आहे. २.जगातील गहू उत्पादनात चीन हा देश अग्रेसर आहे. 3.आपल्या दैनंदिन जीवनात एक डाळिंबाचे फळ ४०% जीवनसत्त्वाच्या आवश्यकतेची पूर्तता करतो. ४. कोकाआ लागवडीसाठी जास्तीत जास्त सकाळचे तापमान ३०-३२ तर संध्याकाळी १८-२१ डिग्री सेल्सिअस असावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
69
0