गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. केंद्रीय म्हैस संशोधन केंद्र हिस्सार येथे कार्यरत आहे._x000D_ २. भारतामध्ये लिची उत्पादनात बिहार हे राज्य अग्रेसर आहे._x000D_ ३. डाळिंब हे फळ मनुष्यामध्ये कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंधित करते._x000D_ ४. आवळ्याच्या झाडामध्ये लागवडीनंतर २ वर्षांनी फळ देण्यास सुरूवात होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
120
0
संबंधित लेख