गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. ऊस पिकांमधील लाल कूज रोगाची प्रथम जावा (आता इंडोनेशिया) मध्ये नोंद झाली._x000D_ २. भात पिकाच्या लागवडीसाठी प्रति हेक्टरी २० किलो बियाणे आवश्यक असाते._x000D_ ३. आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे मुख्यालय फिलिपिन्समध्ये आहे._x000D_ ४. गव्हाच्या धान्यात २% तंतूंचे प्रमाण असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
112
0
संबंधित लेख