AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Jul 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. कापसाच्या बियाणांपासून तयार केलेल्या खतामध्ये नायट्रोजन ६%, फॉस्फरस ३% आणि पोटॅश २% असते. २. कोनीय पानांवरील ठिपके आणि कपाशी पिकांच्या शिरांवरील काळे ठिपके हे सर्व प्रथम १९१८ साली तामिळनाडू राज्यामध्ये आढळले. ३. भारतातील नारळाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य केरळ हे आहे. ४. भेंडी पिकामध्ये ‘यलो व्हेन मोझॅक व्हायरस’ हा रोग पांढरी माशी आणि लीफ हॉपरमुळे प्रसारित होतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
142
0