गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
1. जगात भारत हा देश जूट उत्पादकामध्ये अव्वल आहे._x000D_ 2. ऊस वाढीसाठी तापमान २० डिग्री सेल्सियस आहे._x000D_ 3. केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला येथे आहे._x000D_ 4. ‘धैंचा’ या हिरवळीच्या पिकामध्ये सर्वात जास्त नत्राचे प्रमाण असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
111
0
संबंधित लेख