AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 May 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. ‘जागतिक मधमाशी दिवस’ २० मे रोजी साजरा केला जातो. २. भारतात मका पिकामध्ये मे २०१८ पासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. ३. एका हेक्टरमध्ये बीटी कापसाच्या रोपांची संख्या १०००० च्या जवळपास असते. ४. मुर्रा म्हशी ही अन्य म्हशींच्या प्रजातींपेक्षा जास्त दुध देतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
414
16