गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. भारताचा जगात अन्नधान्य उत्पादनामध्ये ३ रा क्रमांक लागतो._x000D_ २. केंद्रीय ऊस संशोधन केंद्र लखनऊ येथे कार्यरत आहे._x000D_ ३. भारताचा जगात कृषी निर्यातीमध्ये ८ वा क्रमांक लागतो._x000D_ ४. मिरची उत्पादनामध्ये आंध्र प्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
260
0
संबंधित लेख