गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. मक्क्याची उगवण क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते. (९०%)_x005F_x000D_ २. प्रयागराज (इलाहाबाद) हे शहर सर्वेत्तम गुणवत्ता असलेल्या पेरू या फळाच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. _x005F_x000D_ ३. भारतातील सर्वात मोठी कादयांची बाजारपेठ महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे आहे._x005F_x000D_ ४. १ किग्रॅ रेशमचे उत्पादन करण्यासाठी ५,५०० रेशम किडयांची आवश्यकता असते. _x005F_x000D_
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
69
0
संबंधित लेख