गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
आंब्यामधील काळे ठिपके हे बोरॉनच्या कमतरतेमुळे येतात._x005F_x000D_ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोबी, फुलकोबी व ब्रोकोलीवरील शेंडे जळतात._x005F_x000D_ भातावर खैरा रोग हा जस्तच्या कमतरतेमुळे होतो. _x005F_x000D_ बोरॉनच्या कमतरतेमुळे डाळिंब व लिंबूवर्गीय फळे तडकतात._x005F_x000D_
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
273
0
संबंधित लेख