AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Feb 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
• राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना मार्च १९६३ मध्ये करण्यात आली. • भारतीय बीज अधिनियम २ ऑक्टोबर १९६९ रोजी अंमलात आला. • राष्ट्रीय बियाणे महामंडळ जुलै १९६३ मध्ये कार्यरत झाले. • राष्ट्रीय बीज महामंडळाचे मुख्यालय दिल्लीमध्ये पुसा कॅम्पस या ठिकाणी आहे
1027
67