AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Feb 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
• बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण ११ -१२ % असते. • बाजरीचे पिकाचे मूळ उगमस्थान अफ्रिका आहे. • सिंचनासाठी मुख्य स्रोत विहिरींचा (५२%) वापर केला जातो. • ठिबक सिंचनमध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर आहे.
1147
82