गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. कलिंगड व खरबूजचे सर्वात जास्त उत्पादन उत्तर प्रदेश या राज्यात होते. २. जागतिक स्तरावर मका पिकाला अन्नधान्याची राणी संबोधले जाते. ३. जगामध्ये १८०० साली ट्रॅक्टरची निर्मिती झाली,पण १९२० नंतर ट्रॅक्टरची शेतीच्या वापरासाठी सुरूवात झाली. ४. देशामध्ये बदाम उत्पादनात हिमाचल प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे.
721
0
संबंधित लेख