AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Jan 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. देशामध्ये कीटकनाशक अवशेष संशोधन प्रकल्पाची सुरवात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने १९८५ साली केली. २. देशात फुलशेती उत्पादनात तामिळनाडू हे राज्य आघाडीवर आहे. ३. पावसाळ्यामध्ये ऊस पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव कमी असतो. ४. मधमाशी ही ताशी २०-२५ किलोमीटरपर्यंत उडू शकते.
311
87