गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. अमेरिका येथे पपईचे मूळ उगमस्थान आहे. २. भारतामध्ये जवळपास आंबाच्या १०८ जाती आहे. ३. भारतामध्ये मक्याचे सर्वाधिक क्षेत्र उत्तर प्रदेश राज्यात आहे. ४. भारतामध्ये डाळवर्गीय पिकांमध्ये सर्वाधिक ७५% उत्पादन हरभरा व तुरीचे होते.
454
0
संबंधित लेख