आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांमध्ये अतिसार (हगवण) होणे.
हा रोग बहुधा वासरामध्ये दिसून येतो, तर प्रत्येक जनावरांना या अवस्थेचा अनुभव असतो. याच्या उपायासाठी अर्धा लिटर चुन्याच्या पाण्यामध्ये १० ग्रॅम काथ आणि १० ग्रॅम सुंठ पावडर यांचे चांगले मिश्रण तयार करून नळीद्वारे पिण्यास द्यावे. त्यामुळे जनावरास अराम मिळेल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
207
0
संबंधित लेख