आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
नवजात वासरांना योग्य वेळी जंतुनाशक द्यावे.
नवजात वासराच्या जन्मानंतर १५ व्या दिवशी जंतुनाशकाचा पहिला डोस द्या आणि नंतर प्रत्येक महिन्यात ६ महिन्यांपर्यंत पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
293
0
संबंधित लेख