पशुपालनकृषी जागरण
देशात म्हशींच्या या जातीला मागणी
म्हैस ही एक दुधाळ जनावर आहे. आज म्हशीच्या जातीबद्दल माहिती देणार आहोत. कारण सध्या देशात म्हशींच्या मुऱ्हा व भदावरी या जातींची मागणी वाढत आहे.
मुऱ्हा_x005F_x000D_ १. या जातींची म्हशींची डोळे आणि शिंग देशी म्हशीच्या तुलनेत लहान असतात._x005F_x000D_ २. या म्हशींची दुध देण्याची क्षमता प्रति दिवस १२ लिटरच्या आसपास असते._x005F_x000D_ ३. या म्हशीच्या जातीची शिंगे हे पिळलेली असते. शिंगाचे वरील आवरण पातळ असते._x005F_x000D_ ४. या म्हशीच्या जातीचा शरीर बांधा मोठा व भारदस्त कणखर असतो.कातडी पातळ व हलका काळा रंग असतो._x005F_x000D_ _x005F_x000D_ भदावरी_x005F_x000D_ १. ही म्हशीची जात मुऱ्हा म्हशीपेक्षा कमी प्रमाणात दुध देते, पण या म्हशीच्या दुधात स्निग्धाचे प्रमाण जास्त असते._x005F_x000D_ २. या म्हशीमध्ये दुधाचे प्रमाण ४ ते ५ लिटर असते तसेच स्निग्धचे प्रमाण ८ टक्के पर्यंत असते._x005F_x000D_ ३. हे प्रमाण वेगवेगळ्या म्हशीमध्ये ६ ते १२ टक्क्यापर्यंत असते. या जातीच्या म्हशीच्या दुधात असणारे स्निग्धचे प्रमाण देशातील इतर म्हशीच्या प्रमाणापेक्षा जास्त असते._x005F_x000D_ _x005F_x000D_ संदर्भ – कृषी जागरण _x005F_x000D_ _x005F_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1758
3
संबंधित लेख