AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Feb 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूगवरील बुरशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात होत असलेली घट
शेतकऱ्याचे नाव - श्री. सुरेश राज्य - आंध्रप्रदेश उपाय - मॅन्कोझेब ७५ %WP @३० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
324
61