कृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
कोविड-१९; शेतकऱ्यांनी उशिरा गहू कापणी करावी
कोविड -१९ उद्रेकानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेने गहू उत्पादक शेतकऱ्यांना कापणी २० एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. अधिकृत एजन्सी साधारणत: एप्रिलच्या सुरूवातीला गहू खरेदी सुरू करतात, एक किंवा दोन आठवड्यानंतर कापणीच्या हालचालींना वेग येईल. संदर्भ - द इकॉनॉमिक टाइम्स, 1 एप्रिल 2020 हि कृषीवर्ता उपयुक्त वाटत असेल तर नक्की शेअर करा
38
0
संबंधित लेख