कृषी वार्तालोकमत
देशात 78 लाख टन साखरेचे उत्पादन
पुणे – डिसेंबर महिनाअखेरीस देशभरात 77.95 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल 33.77 लाख टनांनी घट झाली आहे. त्यात उत्तर प्रदेशचा वाटा 33.16 व महाराष्ट्राचा 16.50 लाख टन असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली.
गुजरात 2.65, आंध्र प्रदेश 96 हजार, तामिळनाडू ९५ हजार, बिहार 2.33, हरियाणा 1.35, पंजाब 1.60, मध्य प्रदेश 1 व उत्तराखंड 1.06 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सध्या उत्तर भारतात 3250 ते 3350 व दक्षिण भारतात 3100 ते 3250 रू. प्रतिक्विंटल साखरेचे दर आहेत. _x000D_ संदर्भ – लोकमत, 3 जानेवारी २०२० _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
74
0
संबंधित लेख