AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Aug 19, 05:00 PM
व्हिडिओAgroStar YouTube Channel
कपाशी गाईड ३ - कपाशी पिकामधील फुल समस्या
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांना कापूस पिकात कमी फुलोरा आणि फुलगळ ह्या दोन समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांमुळे शेतक-यांचे उत्पन्न आणि उत्पादनात गंभीर नुकसान होते. हवामान, खते, माती यासारख्या अनेक घटक या समस्येसाठी जबाबदार आहेत. या समस्येबद्दल आणि त्याच्या सल्ल्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
"खाली दिलेल्या लिंकपैकी कोणत्याही लिंक द्वारे इतर कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडीओ शेअर करा. जय किसान!"
69
0