AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
देशात कापसाची आयात होणार दुप्पट
भारतीय कापूस संघाच्या (सीएआय) अनुसार, कापसाच्या उत्पादनात झालेल्या घटचा परिणाम निर्यातीवरदेखील झाला आहे. यातुलनेत मागील वर्षीची आयात दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
कापसाच्या आयातमध्ये वाढ करून चालू हंगामात ३१ लाख गाठ होण्याचा अंदाज आहे. जे की मागील वर्षी १५ लाख गाठ आयात झाली होती. चालू हंगामात प्रथम ऑक्टोबर २०१८ ते ३१ मे २०१९ पर्यंत ४४ लाख गाठ कापसाच्या निर्यातचे सौदे झाले आहेत, जे की या दरम्यान ९.२८ लाख गाठीचे आयात झाले होते. चालू हंगामात निर्यातीमध्ये घट होऊन ४६ लाख गाठ होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी ६९ लाख गाठ कापसाची निर्यात झाली होती. सीएआय वर्ष २०१८- १९ पासून कापसासाठी आपल्या ताज्या आकडेवारीनुसार ३१५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज कायम ठेवला आहे. मागील कापसाच्या हंगामात एकूण उत्पादन ३६५ लाख गाठ झाले होते. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ४ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
60
0