AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Jan 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गव्हातील मावा नियंत्रण
गव्हाला मावा किडीचा प्रादुर्भाव असल्यास तातडीने इमिडाक्लोप्रीड 10मिली प्रती पंप फवारणी करावे.मावा कीड नियंत्रणात नसल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
398
132