आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपई पिकातील पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण
ही कीड पाने, खोड आणि विशेषत: वाढीच्या अवस्थेतील फळातील रसशोषण करतात. यामुळे जास्त प्रादुर्भावग्रस्त पाने व फळे अकाली गळतात. या किडीमुळे पपईच्या बागेत ६०-७०% नुकसान होऊ शकते. पिकामध्ये प्रादुर्भाव दिसून येताच व्हर्टिसिलियम लेकॅनी पावडर @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
173
1
संबंधित लेख