AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 Jan 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कांदा आणि लसूणमधील फुलकिडी नियंत्रण
कांदा आणि लसूणमधील फुलकिडी नियंत्रणासाठी फिप्रोनिल ८०% डब्लूजी @ २ ग्रॅम किंवा क्लोरफेनपीयर १०% EC ७.५ मिली प्रति १० लि पाण्यातून फवारणी करावी.
330
120