AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Dec 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कांदा पिकातील थ्रिप्स आणि करपा नियंत्रण
४५ ते ६५ दिवसांच्या वयाच्या कांदा पिकातील करपा नियंत्रणासाठी पायऱ्याक्लॉस्ट्रोबिन 5% + मेटीराम 55% घटक असलेले बुरशीनाशक @ २.५ ग्रॅम व डेल्टामेथ्रीन 100 EC @ १.२५ मिली प्रति लिटर पाणी व स्टिकर मिक्स करून फवारणी करावी. कीड व रोग नियंत्रणात येण्यासाठी शक्य झाल्यास फवारणी करताना एकच किंवा मध्यभागी छिद्र असणारा पम्पाचा नोझल वापरावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
258
54