आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडी पिकामधील ठिपक्यांच्या बोंड अळीचे नियंत्रण
क्लोरानट्रानिलीप्रोल १८.५% एससी @ ३ मिली किंवा इमामॅक्टिन बेंझोएट ५ एसजी @५ ग्रॅम किंवा सायट्रानिलीप्रोल १० ओडी @ १० मिली किंवा डेल्टामेथ्रिन १% + ट्रायझोफॉस ३५% ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
112
0
संबंधित लेख