AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 May 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊसामधील पायरीला किडीचे नियंत्रण
पायरीला कीडचे अंडे दिसून आल्यास, क्लोरोपायरीफॉस 20 इसी@ २ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
147
16