आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तूर पिकातील शेंग पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
विविध प्रकारच्या शेंग पोखरणाऱ्या अळ्या कोवळ्या तूर पिकातील शेंगाचे नुकसान करतात. याच्या नियंत्रणासाठी, इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @ ३ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी @ ४ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @ २० ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात, पीक ५० टक्के फुलोरा अवस्थेत असताना फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
99
0
संबंधित लेख