AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Mar 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकातील टिक्का रोगाचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. शरणप्पा राज्य - कर्नाटक टीप - कार्बेन्डाझिम ५०% डब्लूपी @९० ग्रॅम प्रति ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
74
10