आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भुईमूग पिकांमधील नागअळीचे नियंत्रण.
डेल्टामेथ्रीन २.८ ईसी @१० मिली किंवा लॅम्डासायहॅलोथ्रीन ५ ईसी @५ मिली मिथाईल-ओ-डेमेटॉन २५ ईसी @ १० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
54
0
संबंधित लेख