AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Feb 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
संत्रा व लिंबू मध्ये नागअळीचे नियंत्रण
इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल @ 5 मिली किंवा मिथाइल-ओ- डिमोटोन 25 ईसी @ 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
273
39