आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हळद पिकामधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण.
सध्याच्या काळातहळद पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत यामुळे पानांना छिद्रे दिसतात किंवा काही ठिकाणी पाने गुंढाळणे अथवा कुरतडल्यासारखी होतात यासाठी क्विनॉलफॉस 25 % EC @ 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
155
8
संबंधित लेख