आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भुईभूगामधील पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी
निम आधारित कीटकनाशकचा ४० मिली किंवा बिव्हेरिया बसियाना ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात फवारणी करावी. जर प्रादुर्भाव अधिक असेल, तर मेथोमिल ५० डब्लूपी @१२.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
76
0
संबंधित लेख