आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भुईमूग पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण.
या पिकामध्ये प्रादुर्भाव दिसताच, नियंत्रणासाठी निमार्क (१.०% ईसी) @१० मिली, (०.१५% ईसी) @४० मिली किंवा बव्हेरिया बॅसियाना, बुरशी आधारित पावडर @४० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिंजीन्सिस, जीवाणू-आधारित पावडर @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
37
0
संबंधित लेख