आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडी पिकामधील तुडतुडे किडींचे नियंत्रण.
या किडीची मादी खालच्या पानांच्या मागील बाजूस शिरालगत अंडी घालते त्यामुळे ही अंडी डोळ्यांनी सहज दिसणे शक्य होत नाही. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांतील रस शोषण करतात त्यामुळे पानांचा आकार वाटी सारखा दिसतो. याच्या नियंत्रणासाठी ब्यूप्रोफेनझिन ७० डीएफ @५ मिली किंवा थायमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
198
0
संबंधित लेख