आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकातील तुडतुडे किडीचे नियंत्रण
पावसाचे प्रमाण कमी होत असताना या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. पाने आतल्या बाजूने वळून वाटीच्या आकाराचे दिसतात. याच्या नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब १४% + असेटामाप्रिड ७.७% एससी @ १० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यूजी @ १ ग्रॅम किंवा फ्लोनिकामाईड ५० डब्ल्यूजी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
667
1
संबंधित लेख