AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Mar 20, 10:00 AM
गुरु ज्ञानइंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
वेलवर्गीय पिकांमधील फळ माशीचे नियंत्रण
सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फळाचा आकार (चंद्राकार) तसेच फळाचा आतील भाग सोडल्याचे दिसून येते. संदर्भ:- इंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा!
87
16