आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांग्यामधील फळ व शेंडे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
फळ व शेंडे पोखरणाऱ्या अळीचे सुरूवातीच्या अवस्थेत निमतेल १०,००० पीपीएम ५०० मिली प्रति एकर २०० लि. पाणी किंवा बसिलस थरूनजेनेसिस ४०० ग्रॅम प्रति २०० लि. पाण्यात मिसळून द्यावे. बिवेरीया बसियाना १% डब्लू पी @१ किलो २०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर जास्त प्रादुर्भाव झाल्यास. इमामेक्टिन बेन्जोएट ५% एस.जी. १०० ग्रॅम प्रति एकर २00 लि. पाण्यात या क्लोरोन्ट्रानिलीप्रोल १८.५% एस.सी. ६० मिली प्रति एकर २00 लि. पाण्यात १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
226
0
संबंधित लेख