आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बाजरी / ज्वारीमधील अळीचे नियंत्रण (हेलिकॉर्पा)
बाजरी/ ज्वारी पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत हि कीड प्रादुर्भाव करून कणीसाचे नुकसान करते. कणीसामध्ये ४ पेक्षा अधिक अळी आढळून आल्यास एचएएनपीव्ही @ ४५० एलयू / हेक्टर (१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.किंवा बॅसिलस थुरिंजेन्सिस पावडर @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
82
1
संबंधित लेख