आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मिरची मध्ये डायबॅक रोगाचे नियंत्रण
मिरचीचा डायबॅक रोग टाळण्यासाठी क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात किंवा डायफेनाकोनॅझोल 25% ईसी @ १०० मिली 200 लिटर पाण्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक फवारणी करा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
494
25
संबंधित लेख