आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
थायक्लोप्रीड २१.७ एससी @ १० मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ईसी @५ मिली किंवा बीटा सायफ्लुथ्रिन ८.४९% + इमिडाक्लोप्रिड १९.८१% ओडी @४ मिली किंवा पायरीप्रोक्झिफेन ५% + फेनप्रोपॅथ्रिन १५% ईसी @ १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
141
0
संबंधित लेख