आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. रोशन कुमार राज्य - बिहार उपाय - क्लोरॅट्रेनिलिप्रोल १८.५% @४ मिली प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
323
63
संबंधित लेख