AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Jan 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बीन्समधील माव्याचे नियंत्रण
बीन्समधील माव्याचे नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशक वर्टिसिलियम लाकानी १० लि पाण्यातून प्रति ४० ग्रँम ची फवारणी करावी.
65
18