आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीमधील पिठ्या ढेकुणचे नियंत्रण
कापुस व तुर पिका मध्ये पीठया ढेकून च्या नियंत्रणासाठी ब्यूप्रोफेनझिन @ 120 ग्रॅम / एकर किंवा क्वीनॉलफोस 25 ईसी @ 25 मिली / पंप किंवा क्लोरोपायरिफॉस 20 ईसी @ 45 मि.ली. / पंप किंवा प्रोफेनोफोस 50 सीसी @ 75 मिली / पंप किंवा थियोडीकार्ब 75 डब्ल्यू पी @ 75 ग्रॅम / पंप उत्तम प्रतिच्या सिलिकॉन आधारित स्टिकर सह फवारावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
122
0
संबंधित लेख