आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
रेबीज रोगाचे नियंत्रण.
रेबीजमुळे कधीकधी जनावरे किंवा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. गावात कोणत्याही जनावरांना या रोगाचा संसर्ग झाल्यास त्यांना बाहेर चरण्यासाठी पाठवू नये. जनावरांना कुत्रे चावल्यास, इजा स्वच्छ पाण्याने ताबडतोब स्वच्छ करावी. पुन्हा ती साबणाच्या पाण्याने धुवावी. तसेच तातडीने पशुवैद्याच्या मार्गदर्शनाखाली रेबीजची लस द्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
237
0
संबंधित लेख