आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
प्रौढ / वयस्कर जनावरांसाठी संतुलित आहार
प्रौढ/वयस्कर जनावरांसाठी १ किलो घन आहार (२०% प्रथिने असलेले) शरीर निर्वाह करण्यासाठी द्यावे. जर आहारात प्रोटीनचे प्रमाण कमी असेल तर १.५ किलो पोषक/संतुलित आहार आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
244
0
संबंधित लेख